विश्वजीत बहुउद्देशीय संस्था, (मासोद) अमरावती
संस्था नोंदणी क्र. - महाराष्ट्र / ८८०/११ अम. एफ २००६० अम.
📍 कार्यालय - सर्वोदय कॉलनी, काँग्रेस नगर रोड, मालटेकडी जवळ, अमरावती ४४४६०६
📞 संपर्क : ९९७०९०८७८८ | 🌐 www.vbsmamt.in | ✉ email : [email protected]
विश्वजीत बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित

निवासी मतिमंद विद्यालय

📍 डेंटल कॉलेज जवळ, गिरामकर लेआऊट, कॅम्प परिसर, अमरावती ४४४६०२
📞 संपर्क : ९८३४६९८७४७ | 🌐 www.vbsmamt.in | ✉ email : [email protected]
प्रवेश प्रक्रिया सुरु...

“प्रत्येक मूल खास असतं… फक्त त्यांना समजून घेणारी माणसं हवी असतात!”

अमरावती शहरात, डेंटल कॉलेज जवळ, गिरामकर लेआऊट, कॅम्प परिसरात स्थित निवासी मतिमंद विद्यालय, अमरावती हे बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समर्पित, सुरक्षित आणि प्रेमळ शिक्षणसंस्थान आहे. १९९२ पासून आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करत आहोत. इथे प्रत्येक मुलाला केवळ शिक्षण नाही, तर आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सन्मानाने जीवन जगण्याची प्रेरणा दिली जाते.

ध्येयदृष्टी (Vision)

बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करणे.

उद्दिष्ट (Mission)

मुख्य ध्येये (Goals)

आमच्या सुविधा (Facilities)

नियमित उपक्रम (Activities)

आमची टीम (Team)

प्राचार्य, अनुभवी व समर्पित शिक्षक, मानसशास्त्रज्ञ आणि सेवाभावी कर्मचारी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध आहेत.
इतर महाविद्यालयीन विद्यार्थीही आमच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात व त्यांना प्रोत्साहन देतात.

कार्यकारीणी (Board Members)

अनिल हरिभाऊ वाळके

श्री अनिल हरिभाऊ वाळके

(अध्यक्ष)

निर्मला नारायणराव काळे

कु. निर्मला नारायणराव काळे

(उपाध्यक्ष)

उमेश प्रल्हादराव धुमाळे

श्री उमेश प्रल्हादराव धुमाळे

(सचिव)

सपना विनय काळबांडे

सौ. सपना विनय काळबांडे

(सहसचिव)

निखिल अरुणराव बारबुद्धे

श्री निखिल अरुणराव बारबुद्धे

(कोषाध्यक्ष)

श्रद्धा काळबांडे

कु. श्रद्धा वसंतराव काळबांडे

(सदस्या)

विशाल सुरेशराव शेवणे

श्री विशाल सुरेशराव शेवणे

(सदस्य)

आमचा संदेश (Message)

“इथे प्रत्येक मुलाला फक्त शिक्षण नाही… तर आत्मविश्वास, स्वावलंबन आणि प्रेम दिलं जातं.”
आजच संपर्क साधा आणि आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य पाऊल उचला!