विश्वजीत बहुउद्देशीय संस्था, (मासोद) अमरावती

संस्था नोंदणी क्र. - महाराष्ट्र / ८८०/११ अम. एफ २००६० अम.
कार्यालय - सर्वोदय कॉलनी, काँग्रेस नगर रोड, मालटेकडी जवळ, अमरावती ४४४६०६
संपर्क : ९९७०९०८७८८ | www.vbsmamt.in | email : vishvjitbahuudeshiyasanthya76@gmail.com

निवासी मतिमंद विद्यालय

(विश्‍वजित बहुउद्देशीय संस्था, अमरावती अंतर्गत १९९२ पासून कार्यरत)
डेंटल कॉलेज जवळ, गिरामकर लेआऊट, कॅम्प परिसर, अमरावती ४४४६०२
📞 ९८३४६९८७४७ | 🌐 www.vbsmamt.in | ✉ info@nmvamravati.org
प्रवेश प्रक्रिया सुरु...

“प्रत्येक मूल खास असतं… फक्त त्यांना समजून घेणारी माणसं हवी असतात!”

अमरावती शहरात, डेंटल कॉलेज जवळ, गिरामकर लेआऊट, कॅम्प परिसरात स्थित निवासी मतिमंद विद्यालय, अमरावती हे बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समर्पित, सुरक्षित आणि प्रेमळ शिक्षणसंस्थान आहे. १९९२ पासून आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करत आहोत. इथे प्रत्येक मुलाला केवळ शिक्षण नाही, तर आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सन्मानाने जीवन जगण्याची प्रेरणा दिली जाते.

ध्येयदृष्टी (Vision)

प्रत्येक बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्याला सन्मान, स्वावलंबन आणि आत्मविश्वासाने जीवन जगण्यास सक्षम करणे.

उद्दिष्ट (Mission)

मुख्य ध्येये (Goals)

आमच्या सुविधा

नियमित उपक्रम

आमची टीम

प्राचार्य, अनुभवी व समर्पित शिक्षक,थेरपिस्ट आणि सेवाभावी कर्मचारी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध आहेत. इतर महाविद्यालयीन विद्यार्थीही आमच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात व त्यांना प्रोत्साहन देतात.

कार्यकारीणी

आमचा संदेश

“इथे प्रत्येक मुलाला फक्त शिक्षण नाही… तर आत्मविश्वास, स्वावलंबन आणि प्रेम दिलं जातं.” आजच संपर्क साधा आणि आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य पाऊल उचला!